वयानुसार वजन किती असावे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 10:09

वयाप्रमाणे वजन

1 वर्षाच्या मुलाचं वजन 10.2 आणि मुलीचं वजन 9.5 किलोग्रॅम असणं योग्य असतं.

2 ते 5 वर्षांपर्यंत वजन 12.3 किलोग्रॅम ते 16 किलोग्रॅम असणं योग्य असतं.

3 ते 5 वर्षांपर्यंत 14 ते 17 किलोग्रॅम वजन असावं.

5 ते 8 वर्षांपर्यंत मुलांचं वजन 20 किलोग्रॅम पासून 25 किलोग्रॅमपर्यंत असावं. तर, मुलींचं वजन 19 किलोग्रॅम पासून 25 किलोग्रॅम असू शकतं.

('बेटा बेटा ना कर, अब तेरा...', गोड गोड गात सुनेने सासूलाच दिली धमकी; पाहा VIDEO)

9 ते 11 वर्षांपर्यंत मुलाचं वजन 28 किलोग्रॅम ते 32 किलोग्रॅम असणं चांगलं तर, मुलींचं वजन 28 किलोग्रॅम ते 33 किलोग्रॅम असतं.

12 ते 14 वर्षात मुलामुलींच्या शरीरात बरेच बदल होत असतात. तेव्हा मुलांच वजन 37 किलो 47 किलोग्रॅम असू शकतं. तर, मुलीचं वजन 38 ते 48 किलोग्रॅम चालू शकतं.

15 ते 18 वर्षात मुलाचं वजन 58 किलोग्रॅम ते 65 किलोग्रॅम असू शकतं. तर, मुलीचं वजन 53 किलोग्रॅम ते 54 किलोग्रॅम असावं.

(दातांकडे करू नका दुर्लक्ष; ही लक्षणं दिसली तर गंभीर आजाराचे संकेत समजा)

19 ते 39 वयात पुरुषाचं वजन 83 किलो ते 90 किलोपर्यंत असू शकतं. तर, महिलांचं वजन 73 किलो ते 76 किलो असावं.

40 ते 60 वर्षाचा विचार करता पुरुषांचं वजन 90च्या आसपास तर, महिलांचं वजन 77 किलो पर्यंतच असावं.

पुरुष आणि महिला यांचं वय त्यांची उंची याचानुसार वयाचा आलेख ठरवला जायला हवा.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info